1)त्यांनी स्विझरलँड मध्ये आपले प्राथमिक शिक्षण घेतलेले आहे. त्यांच्या शिक्षकांच्या म्हणण्यानुसार हे महाशय अभ्यासात खूपच ढ होते. तेथे त्यांची एका राजदूताचा मुलगा अशी ओळख होती.
2)बास्केट बॉल चा दिवाना यांना बास्केटबॉल हा खेळ खुप आवडतो. त्यांचा लहानपणीचा जिवलग मित्र मायकेल जॉर्डन बास्केटबॉलपटू असून त्यांची जिवलग मैत्री आजही टिकून आहे.
3)यांचा स्वतःचा बँड पथक आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण पथकात सर्व मुलीच आहेत आणि त्यांचा ड्रेस कोड हा मिनी स्कर्ट आहे.
4)वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी त्यांनी आपल्या आजोबा किम-2 उनसारखे उत्तर कोरियाचे लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष होते. त्यांच्यासारखे दिसण्याकरता चक्क प्लास्टिक सर्जरी करण्याचा प्रयत्न केला.
5) यांचा हेअर कट यांनी स्वतः बनवलेला आहे. त्याला येथे अंबिशीअस असे नावदेखील आहे. हा हेअरकट देशांमध्ये खूप लोकप्रिय आहे. तसेच येथील पुरुषांना आपल्या डोक्यावरील केस दोन इंचापेक्षा जास्त वाढवण्याची परवानगी नाही. वयोवृध्द पुरुषांसाठी हीच सीमा त्यांनी 2.5 इंचापर्यंत आहे.
7)सोनी एंटरटेनमेंट ने यांच्याशी संबंधित एक सिनेमा काढण्याचा प्रयत्न केला होता. यांनी सिनेमा बंद करा अन्यथा दहशतवादी हल्ल्याचा सामना करा असे बजावले. कंपनीने शूटिंग चालूच ठेवले नंतर उत्तर कोरियाच्या हॅकर्सने सोनीची साईट हॅक करून त्यांचा सर्व डेटा इंटरनेटवर व्हायरल केला. यामध्ये त्यांच्यावर बनवलेली ती अर्धवट सिनेमाची क्लिपदेखील होती.
8)हे कोणत्याही फोटोमध्ये सतत हसत असतात.
9)यांनी 2015 मध्ये अणूबॉम्बबरोबरच हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेतली आहे. आणि आता तर आंतरखंडीय मिसाईल (एका खंडावरून दुसऱ्या खंडावर मारा करणारी) ही त्यांच्याकडे आहे. ही जगासाठी फार मोठी डोकेदुखी आहे.
10)त्यांच्या शास्त्रज्ञांनी वंडर ड्रग नावाचे औषध शोधले आहे. त्यांच्या दाव्यानुसार या औषधामुळे एड्स, कॅन्सर आणि इबोलावर ते सहज उपचार करू शकतात. इतर शास्त्रज्ञांनी औषधाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी माहिती उघड करण्यास सक्त मनाई केली.
तर मित्रांनो कसे वाटले महाशय ?? खाली नक्की कंमेंट करा. आवडल असेल तर नक्की share करा.